Terms & Conditions

• आपण कोणतेही कागजपत्र बनवायला दिले कि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व फी चा screenshot पण ९५७९३४४१७९ या whatsapp नंबर पाठवावा.तरच आपले काम लवकर होईल.

• आपण आपले कोणतेही कागजपत्र बनवायला दिले कि ते आपल्या लगेच प्रोसेस करुन १ दिवसात मिळेल व जे कागदपत्रे शासकीय नियमानुसार ४-५ ते १५-२० दिवसात येतात ते लवकरच देण्याचा प्रयत्न करु.

• सर्व आनलाईन शासकीय व खाजगी सेवा अल्प दरात उपलब्ध आहेत तेव्हा आपली सर्व कागदपत्रे नक्की येथे बनवून मिळतील.

• आधि फि पे करावी नंतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी नंतरच सेवा उपलब्ध होईल.

संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य अखंड सुरु - जय जनसेवा 🤝🇮🇳

जय ओमसाई